बऱ्याच वेळा अर्धवट सत्य हे देखील मोठं खोटं असते.
- बेंजामिन फ्रँकलिन
नवीन मित्र बनवण्याचा वेग कमी असू द्या, आणि मित्र बदलण्याचा वेग हा त्या पेक्षा कमी असू द्या.
- बेंजामिन फ्रैंकलिन
माणसाचे तीन प्रामाणिक दोस्त आहेत. वृद्ध पत्नी, वृद्ध कुत्रा आणि रोख रक्कम.
- बेंजामिन फ्रँकलिन
देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात. - बेंजामिन फ्रैंकलिन
ज्ञानात केली गेलेली गुंतवणूक सर्वात उत्तम व्याज देते.
- बेंजामिन फ्रँकलिन
एक तर असे लिहा जे वाचण्या लायक असेल किंवा असे काही तरी करा जे लिहण्या लायक असेल.
- बेंजामिन फ्रैंकलिन
तुम्ही थांबू शकता पण वेळ थांबू शकत नाही.
बेंजामिन फ्रँकलिन.
कर्जदारांची स्मरण शक्ती सावकारांपेक्षा चांगली असते.
- बेंजामिन फ्रैंकलिन
संतोष गरिबांना श्रीमंत बनवतो असंतोष श्रीमंतांना गरीब बनवतो.
- बेंजामिन फ्रँकलिन
निश्चित पणे या जगात सर्व काही अनिश्चित आहे, शिवाय मरण आणि कर.
- बेंजामिन फ्रैंकलिन