ऑनलाईन प्रश्नमंजुषा l मराठी भाषा व साहित्य l Marathi Language and literature


📢 27 फेब्रुवारी ला 'मराठी भाषा गौरव दिवस' आहे त्या निमित्ताने ऑनलाईन प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले आहे. सर्वजण अवश्य सहभाग घ्या.

📢 15 प्रश्न दिले जातील प्रत्येक प्रश्नाला 1 mark आहे. अशी ऐकून 15 मार्कची स्पर्धा आहे. 

📢 पेपर submit केल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला मिळालेले गुण व योग्य उत्तरे दिसतील. 

📢 मराठी भाषा व साहित्य यांबद्दल सर्वांना माहिती मिळावी म्हणून ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

📢 हे Quiz जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. 

Quiz चालू करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
👇👇