बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन मी दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
शिव सत्य आहे, शिव अनंत आहे,
शिव अनादी आहे, शिव भगवंत आहे,
शिव ओंकार आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव भक्ती आहे, शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.
मृत्यू चे नाव काल आहे,
अमर फक्त महाकाल आहे,
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत,
चिता आणि भस्म धारण
करणारे फक्त त्रिकाल आहेत.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
कैलासराणा शिव चंद्रमौळी |
फणींद्र माथा मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू भवदु:खहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी |
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
“भगवान महादेवाच्या आशिर्वादाने सर्व शिव भक्तांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो.”
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची…..!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
‘शिव’ या शब्दाचा अर्थ ‘मंगलमय आणि कल्याणस्वरूप’ असा आहे. शिवरात्रीच्या या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व भाविकांना शुभेच्छा !
हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना
हार्दिक शुभेच्छा
जय भोलेनाथ ।
महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत.
महादेव प्राप्ती हेच
जीवनाचे लक्ष आहे.
हर हर महादेव
महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा !
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
महाकाल आहेत !
जय श्री महाकाल.