होळी शुभेच्छा स्टेटस । Happy Holi wishes । Holi wishes in Marathi। होळी स्टेटस । होळी चारोळ्या ।


होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,
सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे✨✨💫🌟✨✨
होळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥
🤹‍♀️ 🤹🏻‍♂️ 🤹‍♂️ 🤹🏻‍♀️🎭🤹🏻‍♀️🤹‍♂️🎭

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा.

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या
प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !


टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा


भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

रंग प्रेमाचा, 
रंग स्नेहाचा, 
रंग नात्यांचा, 
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, 
रंग उल्हासचा, 
रंग नव्या उत्सवाचा
होळीच्या व धुलिवंदनच्या
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा l

आनंद होवो OverFlow

मौजमजा कधी न होवो Low

तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One

आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun

होळीच्या हार्दिक शुभेच्छा! happy holi!


आपल्यातील राग द्वेष विसरून नव्या रंगानी नाते रंगवूया. विष्णूने जसे हिरण्यकशिपुला ठार केले तसेच आपण आपल्यातील वाईट विचारांना होळीमध्ये टाकून त्यांचा अंत करूया. तसेच थंडीमध्ये ऊब देणाऱ्या अग्निदेवतेचे पूजन करून ऋण व्यक्त करूया

Happy Holi !

 

होळीहोळीच्या पवित्र ज्वाळेत सर्व दुःखांचा नाश होवो,

सुखाच्या रंगांनी आपले सर्वांचे जीवन रंगीबेरंगी होवो.

होळी व धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!