गुढीपाडवा शुभेच्छा । gudi padwa Caption । गुढीपाडवा स्टेटस । gudi padwa wishes । गुढीपाडवा चारोळ्या । gudhipadawa wishes in marathi ।



जल्लोष नववर्षाचा..
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..

🚩उभारा गुढी आपल्या दारी…🚩
सुख_समृद्धी येवो घरी…💕
पाडव्याची नवी पहाट🌅…
घेऊन येवो सुखाची लाट🌊…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना गुढीपाडवा व हिंदू नुतन नव_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻🚩

नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या
सर्व इच्छा आकांक्षा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

☘️नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार
निसर्गाच्या संगीताला येतो आकार
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ☘️
🌾गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌾

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, 
आला चैत्र पाडवा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवे वर्ष, नवी सुरुवात
नव्या यशाची, नवी रूजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

आशेची पालवी , सुखाचा मोहर
समृद्धीची गुढी समाधानाच्या गाठी
नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी !!
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा !!

निळ्या आभाळात शोभते उंच गुढी
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वागत करूया नववर्षाचे
उभारून उंच गुढी,
भरूनी वाहो सुखांनी प्रथम
मुहूर्ताची आनंदवडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

स्वागत नव वर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे,
पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…!
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा !

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद वारा वसंताची 
चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक 
पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची 
सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी 
तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार
हिरवळीने सुगंधित झाली आहे निसर्ग अपरंपार..
चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..
आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

 नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं!

निसर्गाच्या सृजनाचा अविष्कार वसंत
 चैत्राच्या आगमनाचे संकेत वसंत
 प्रतिकूल परिस्थितीत बहरणारा, मोहरणारा वसंत
 बहरण्याचा निसर्ग संदेश देणारा चैत्रपाडवा
 अखंड बहरू दे तुमच्या जीवनी गोडवा!!!!
पाडव्याच्या शुभेच्छा!!!!!


सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष.
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

समतेचे बांधू तोरण,
गुढी उभारू ऐक्याची !
स्वप्न आपुले
साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा
आजच्या शुभदिनी !
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा