महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश । महाराष्ट्र दीन स्टेट्स । कामगार दिन शुभेच्छा । Maharashtra Day wishes । Workers day wishes । wishes in Marathi ।

🙏🏻🚩सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🙏🏻


🚩🙏🏻दारिद्र्याच्या उन्हात शिजला,
 निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩


दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन !
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन !✌️
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन !🙏
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन !😊
💐महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!💐
🚩🚩!!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩


🙏🏻🚩राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🙏🏻🚩


1 मे काना सांभाळून घ्या.
1 मे कांची काळजी घ्या.
1 मे कांच्या संपर्कात रहा.
1 मे काना मदत करा.
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपण सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
🌹🙏


🙏🏻🚩सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩🙏🏻


👉 माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,🙏
वंदितो या भगव्या ध्वजा,👍
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…✌️
गर्जा महाराष्ट्र माझा…!✌️
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐
🚩🚩🚩!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩🚩


बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा….
 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन..


लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी… मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा



मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!

 


'महाराष्ट्र दिन' व 'जागतिक कामगार दिना'च्या शुभेच्छा!
महाराष्ट्राची स्थापना संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झालीय. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील शहीद वीरांना भावपूर्ण आदरांजली!
जय महाराष्ट्र 🚩


महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!


अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त
रोमारोमात आहे भगव्या झेंड्याचा स्वाभिमान
जय शिवाजी जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा