स्वच्छ भारत अभियान प्रश्नमंजुषा स्पर्धा | svachha bharat mission Quiz
सप्टेंबर २९, २०२३
दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान म्हणून सादर केले जाते यानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी यात सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करावे.